सातबारा Watch

← खंबाळे

Ferfar #4585 · खंबाळे

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
431/2
Talathi
किरण पांडुरंग भोये
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- शांताबाई दादोजी महाजन रा. खंबाळे(खाता क्रमांक3071) यांचे गट/सर्व्हे क्रमांक431/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0894 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0206 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पियुषा गुलाब पवार , (खाता क्रमांक :-3096)गट/सर्व्हे क्रमांक 431/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0894 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0206 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10313 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000 घेऊन खरेदी दिली.खरेदी लिहून देणार यांस समती देणारे अनंत नारायण हिरे,वृषाली अनंत हिरे,एकनाथ लक्षमण आहिरे,शामकांत दादासाहेब जगताप,मनिषा शामकांत जगताप यांच्यातर्फे कु.मु.सर्वातर्फे विशेष मुखत्यार म्हणून श्री.भगवान जिजेबा उबाळे सबब पियुषा गुलाब पवार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे-महिरावणी तालुका-जिल्हा-नाशिक येथील गट क्र.158/2 चे क्षेत्र-0.04 आर, चा शेतकरी पुरावा खरेदीखता सोबत जोडल्याने सदरची नोंद नोदणीकृत खरेदीखत दस्त-१०१४३/२०२६ चे पानांक-१ ते ३७ वरून केली असे.