सातबारा Watch

← वाढोली

Ferfar #2676 · वाढोली

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
किरण पांडुरंग भोये
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- खरेदी देणार अ.क्र.१)हिरामण बापु महाले ,२)तानाजी बापु महाले ,यांचे अविभक्त हिस्स्याचे लिहून घेणार यांस खरेदी द्यावयाचे पूर्व-पश्चिम क्षेत्र-0.हे.11 आर,हि मिळकत खरेदीने दिली यांस समंती देणार ,बाळू बापु महाले ,लहु पंढरीनाथ महाले ,हिरामण बापु महाले अंकुश पंढरीनाथ महाले ,कैलास पंढरीनाथ महाले,शंकर हिरामण महाले,सुकदेव हिरामण खरेदी देणार अ.क्र.१) हिरामण बापु महाले ,२)तानाजी बापु महाले यांची नावे कमी करून - - -रा. वाढोली(खाता क्रमांक149) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : १),शरद तानाजी महाले ,२)संदिप तानाजी महाले खरेदी घेणार यांची नावे नविन सामाईक खाते क्र.- - -, (खाता क्रमांक :-2772)गट/सर्व्हे क्रमांक 79 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पैकी अविभक्त खरेदी क्षेत्र-पूर्व-पश्चिम क्षेत्र-0.हे.11 आर,हि मिळकत खरेदीने घेतले खरेदी देणार यांची नावे कमी करून खरेदी घेणार यांची नावे सामाईक खात्यात दाखल केलीअसे.येणेप्रमाणे यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2462 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 478000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.