Ferfar #768 · भिलमाळ
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1
- Talathi
- सविता पुंजा म्हसाळ
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक , इगतपुरी जि.नाशिक
लिहुन देणार : श्रुती सुधीर शार्दुल , सुधीर तुकाराम शार्दुल रा. भिलमाळ गट नंबर/ सर्वे नंबर 55/1 ते/55/11/1/प्लॉट नं/429 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11936 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रुती सुधीर शार्दुल ,सुधीर तुकाराम शार्दुल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
55/1 ते/55/11/1/प्लॉट नं/429,55/1 ते/55/11/1/प्लॉट नं/429