Ferfar #835 · आळवंड
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- सविता पुंजा म्हसाळ
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मौजे आळवंड ता.त्रिंबक जि.नाशिक येथील गट 49 क्षेत्र 4 हे.97 आर पो.ख. 0.13 आर या गटाचे इतर अधिकारात दाखल असलेले नाव हिनता म.भोरू नाडेकर ह्या सदर गटाचे भोगवटादार सदरी दाखल असलेल्या ताईबाई कचरू घारे यांची मुलगी असून त्यांचे वारस असलेले श्री.अरुण भोरू नाडेकर यांचे नाव भोगवटादार सदरी गावी घेण्यात आलेल्या फेरफार क्र.722 या नोंदीने वारसाने दाखल केलेले आहे. मात्र आजरोजी हिनता म.भोरू नाडेकर हे मयताचे नाव सदर गटामधून कमी झालेले नसल्याने श्री.अरुण भोरू नाडेकर यांचे अर्जावरून सदरचे मयताचे नाव कमी करणे कामी सदरची फेरफार नोंद घेतली असे.
नोंद अर्ज,फेरफार क्र.७२२ ची नक्कल प्रत तसेच मा.तहसीलदार सो.त्र्यंबकेश्वर यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार घेण्यात आली असे.