सातबारा Watch

← टाकेदेवगाव

Ferfar #667 · टाकेदेवगाव

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
312, 459, 476, 517
Talathi
किरण अशोक पवार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 खातेदार:रामचंद्र यशवंत झोले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गट नं 312 ,४५९, ५१७ व ४७६ देवगाव आ. वि. कार्य. सेवा. संस्था मर्या यांचेकडून दिनांक 12/08/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 01 दिनांक 2१/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.