Ferfar #2946 · नाईकवाडी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/1/ब
- Talathi
- Shankar Sambhaji Mayakalwad
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
किरण बाबुराव ढबले रा. वाडगांव(खाता क्रमांक101) यांचे गट/सर्व्हे क्रमांक144/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनंत पुंजाराम भदाणे , (खाता क्रमांक :-1990)गट/सर्व्हे क्रमांक 144/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11433 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.