Ferfar #6613 · वाडगांव
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : वाडगाव गिरणारे आदिवासी विविध का स संस्था मर्या, वाडगाव गिरणारे ता नाशिक
लिहुन देणार : झुंबर रामु बोबडे रा. वाडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 230/2,494/1/ब/1 क्षेत्र 3.4500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.