सातबारा Watch

← देवरगांव

Ferfar #1588 · देवरगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
523
Talathi
गणेश खंडु जोपळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि., गहाणखत लिहुन देणार : बाबुराव सोमा मोंढे रा. देवरगांव यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 9958-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523 क्षेत्र 0.2475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबुराव सोमा मोंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संमती देणार - रघुनाथ सोमा मोंढे (खाता क्रमांक :- 377) , संमती देणार - मुरलीधर सोमा मोंढे (खाता क्रमांक :- 377) , संमती देणार - पराबाई उर्फ पार्वताबाई दशरथ बेंडकोळी (खाता क्रमांक :- 377) ,