सातबारा Watch

← शिवनगांव

Ferfar #1438 · शिवनगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
अनिता काशिनाथ जगताप
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 महाराष्ट्र शासनाच्या वनक्षेत्राच्या महसूली अभिलेख / गाव नमूना ७/१२ मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक एस-१०/२०२६/प्र.क्र. १७०/वने-०३ (फ-३) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक: २३ एप्रिल, २०२६ या शासन परिपत्रकानुसार तसेच १) मा. जिल्हाधिकारी नाशिक यांचे कडील पत्र क्र मशा/कक्ष/३/८/कावि/२५५/२०२६ दि.१३/०७/२०२६ २) मा. तहसिलदार सो नाशिक ता. जि. नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक/जमा-३ /कावि/७८०/२०२६ नाशिक दि. २३/०७/२०२६ अन्वये शिवणगाव ता.जि. नाशिक येथील गट नं 41 या गटांवर इतर हक्कात भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागू "केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी" असा शेरा दाखल केला असे. दप्तरी नोंद केली असे