Ferfar #2279 · पिंपळगांव गरुडेश्वर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- 2026-09-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 140/अ
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 140/अ चे लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 1.1400 हे.आर.चौ.मी, आकार 4.37 रु.पै. या क्षेत्रापैकी महेश शंकर तिदमे, शंकर बापू तिदमे, सुरेखा शंकर तिदमे, पुजा शंकर तिदमे, संकेत शंकर तिदमे यांनी त्यांच्या हिश्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.57 हे.आर.चौ.मी, आकार 2.18 रु.पै. या क्षेत्रापैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. चौ.मी, एकूण क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी हे क्षेत्र माधवी समिर चौघुले व पंकज दत्तात्रय चौघुले यांना सह दुय्यम निबंधक, नाशिक-1 यांचे कडील फरोक्तखरेदीखत दस्त क्रमांक 7157/2026, दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रूपये 7,50,000/- अन्वये खरेदीने दिली असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.
खरेदी देणार व घेणार हे शेतकरी असून घेणाऱ्याच्या नावे पंकज दत्तात्रय चौघुले यांच्या नावे मौजे रवळगाव, तालुका दिंडोरी येथे गट नंबर 171/1 व घेणाऱ्याचे पती नामे समिर शंकर चौघुले यांच्या नावे मौजे गवळवाडी, ता. दिंडोरी येथे गट नंबर 35 येथे शेतजमिनीचे क्षेत्र असून ते शेतकरी खातेदार आहेत.