Ferfar #2289 · पिंपळगांव गरुडेश्वर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/3
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 181/3 चे लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी, आकार 2.32 रु.पै. या क्षेत्रा पैकी संपत पुंडलिक तिदमे संमती देणार 1) जिजाबाई संपत तिदमे 2) तानाजी संपत तिदमे 3) विमल विष्णू चव्हाण 4) मिरा पोपट थेटे यांचे मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी, आकार 2.11 रु.पै. यापैकी पश्चिम बाजूकडील बागायती लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी, आकार 0.29 रु.पै. हे क्षेत्र त्यांनी शरद शंकरलाल राठी यांना सह दुय्यम निबंधक, नाशिक-1 यांचे कडील फरोक्तखरेदीखत दस्त क्रमांक 2937/2026, दिनांक 24/03/2026 प्रमाणे रक्कम रूपये 22,50,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 व मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावी/283/2026, दिनांक 07/09/2026 अन्वये नोंद केली असे.
खरेदी देणार व घेणार हे शेतकरी असून घेणारे शरद शंकरलाल राठी यांच्या नावे मौजे किनखेडा, तालुका मंठा, जिल्हा जालना येथे गट नंबर 30 येथे सामाईक शेतजमीन असून ते शेतकरी खातेदार आहेत.