Ferfar #1460 · गणेशगांव (नाशिक)
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 78 चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी, आकार 0.31 रु.पै. हे क्षेत्र आशा शाम उन्हवणे यांनी गणेश रामनाथ कापसे यांना अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्त क्रमांक 10278/2026, दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 7,99,800/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2, खरेदीखताची छायांकित प्रत, मा. तहसीलदार यांचेकडील खरेदीखताच्या दस्त नोंदणीसाठी गट रिलीज करण्यासाठी आदेश क्रमांक कुका/ईम्युटेशन/कावी/125/2026 नाशिक, दिनांक 16/10/2026 रोजीचा आदेश व मा. अप्पर जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडील कृषिक प्रयोजनासाठी विक्री करण्यास परवानगी आदेश क्रमांक कक्ष-4/कुका-1/एसआर-260/2025, दिनांक 10/09/2026 या आदेशातील सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून नोंद केली असे.
खरेदी देणार व घेणार हे शेतकरी असून घेणारे गणेश रामनाथ कापसे यांचे वडील नामे रामनाथ गजिराम कापसे यांचे नावे मौजे गणेशगाव (नाशिक), ता. जि. नाशिक येथे गट नंबर 74 हि शेतजमीन असून ते शेतकरी खातेदार आहेत.