Ferfar #3646 · दरी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/4/अ/1
- Talathi
- पवार सागर बाळु
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : मातोरी-चांदशी वि.का.सेवा.सह.(विकास) संस्था मर्यादित मातोरी ता. जी नाशिक
लिहून घेणार : नाना भिका कातड
यांनी सर्व्हे क्रमांक : 82/4/अ/1 तपशिल : मातोरी चांदशी वि.का.स.सो.कडुन रु.7 लाख डि.घेतले दि.28/4/09 - 2001
मातोरी चांदशी वि.का.से.सो र. रु. 8 लाख डि घेतले दि 29/7/15 - 2564
दिनांक 01/07/2026 रोजी मातोरी-चांदशी वि.का.सेवा.सह.(विकास) संस्था मर्यादित मातोरी ता. जी नाशिक चा नाना भिका कातड यांच्या नावे र.रु. 1000000.00/- कर्ज. - 3629
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मातोरी-चांदशी वि.का.सेवा.सह.(विकास) संस्था मर्यादित मातोरी ता. जी नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.