Ferfar #3470 · मातोरी
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/06/2026 दिनांक 08/06/2026
आदेश दिनांक : 08/06/2026
मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/06/2026 दिनांक 08/06/2026 अन्वये 2. मौजे मातोरी, ता.जि.नाशिक येथील फेरफार नोंद नं. 2971 ही ग.नं.147,132,64,66,129/अ/2,129/अ/3, 32 व 63 करिता रद्द करणेबाबत आदेश प्राप्त झालेवरून प्राप्त आदेशानुसार फेरफार नोंद नं. 2971 ही ग.नं.147,132,64,66,129/अ/2,129/अ/3, 32 व 63 करिता रद्द होऊन पूर्व परिस्तिथी दाखल केले असे. नोंद अदेशावरोन केली असे.