सातबारा Watch

← चांदशी

Ferfar #9357 · चांदशी

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
56/1
Talathi
नरेंद्र शिवराम झुंबाड
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : यश हेमंत हेमाडे रा. चांदशी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9638-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1 ते 5/59/प्लॉट नं/23 क्षेत्र 2.9719 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यश हेमंत हेमाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 56/1 ते 5/59/प्लॉट नं/23