Ferfar #5487 · जलालपुर
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित गंगापूर नाशिक, गंगापूर नाशिक
लिहुन देणार : दत्तात्रय रामनाथ देशमाने रा. जलालपुर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/2,38 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय रामनाथ देशमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक कृषी/२०२६-२७/६४ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.