सातबारा Watch

← जलालपुर

Ferfar #5492 · जलालपुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
319/प्लॉट
Talathi
नरेंद्र शिवराम झुंबाड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक , सह दु.नि.का-नाशिक 5 लिहून देणार : गणेश माधवराव शेजवळकर,दिपा गणेश शेजवळकर,कर्जदार मनस्वी गणेश शेजवळकार , सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8800 दिनांक 01/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 8155000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 319/प्लॉट नं/11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8155000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.मा सह्हायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र आर टी एस /कावी /415 /2026 दिनांक 22/10/2026 आदेश प्रमाणे फेरनोंद केली 319/प्लॉट नं/11