सातबारा Watch

← वासाळी

Ferfar #4102 · वासाळी

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
19, 43
Talathi
चपालाल सुरेश चव्हाण
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 ताऊ कृष्णा खेटरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा सातपूर यांचेकडून दिनांक 07/07/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 27800/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला मा. बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातपूर शाखा, नाशिक यांचा जप्ती आदेश बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जावक क्रमांक 26-27/13 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.