सातबारा Watch

← वासाळी

Ferfar #4104 · वासाळी

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
46/1/2
Talathi
चपालाल सुरेश चव्हाण
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 46/1/2 चे लागवडीयोग्य क्षेत्र 14.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.6300 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 16.7400 हे.आर.चौ.मी, आकार 13.19 रु.पै. या क्षेत्रा पैकी 1) ज्योतीप्रसाद कन्हैयालाल तापारीया, संजीव ज्योतीप्रसाद तापारीया, आशुतोष ज्योतीप्रसाद तापारीया यांच्या वि.मु. म्हणून सुनील के. केडिया यांच्या मालकीचे अविभक्त क्षेत्र 2.4991 हे.आर.चौ.मी वरील क्षेत्रास संमती देणार 1) वंदना किशोर केला च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार किशोर नंदलाल केला, 2) सत्या किशोर केला च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार किशोर नंदलाल केला, 3) अशोक नंदलाल केला च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार आशुतोष अशोक केला असे वरील बिनशेती क्षेत्र हे त्यांनी 1) कृष्णा पेन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत सही करणार अजिताभ मोहनलाल अगरवाल 2) गौरव विनोद गुप्ता यांना सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-5 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (सेल डीड) दस्‍त क्रमांक 322/2026, दिनांक 08/01/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 12,00,00,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 व मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावी/367/2026, दिनांक 14/10/2026 अन्वये नोंद केली असे.