सातबारा Watch

← तिरडशेत

Ferfar #1255 · तिरडशेत

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
18/हिस्सा
Talathi
चपालाल सुरेश चव्हाण
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 बाजूस दाखल केलेल्या 1) गट नंबर 18/हिस्सा न. 5/प्लॉट नंबर 5 चे बिनशेती क्षेत्र 101.69 चौ.मी., आकार 10.17 रु.पै. 2) गट नंबर 18/हिस्सा न. 6/प्लॉट नंबर 6 चे बिनशेती क्षेत्र 101.69 चौ.मी., आकार 10.17 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र 1) मिलिंद बाळकृष्ण कुलकर्णी 2) मेघा मिलिंद कुलकर्णी यांनी रघुनाथ महादू नागरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार नानाभाऊ पितांबर वारुडे यांचेकडून सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-1 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्‍त क्रमांक 9065/2026, दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 5,50,000/- अन्वये खरेदीने घेतले असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे. 18/हिस्सा नं 5/प्लॉट नं 5,18/हिस्सा नं 6/प्लॉट नं 6,18/हिस्सा नं 5/प्लॉट नं 5,18/हिस्सा नं 6/प्लॉट नं 6