Ferfar #1256 · तिरडशेत
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/हिस्सा
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 18/हिस्सा न. 4/प्लॉट नंबर 4 चे बिनशेती क्षेत्र 101.69 चौ.मी., आकार 10.17 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र वैभव प्रकाश गवांदे यांनी रघुनाथ महादू नागरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार नानाभाऊ पितांबर वारुडे यांचेकडून सह दुय्यम निबंधक, नाशिक-1 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्त क्रमांक 9067/2026, दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 2,75,000/- अन्वये खरेदीने घेतले असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.
18/हिस्सा नं 4/प्लॉट नं 4,18/हिस्सा नं 4/प्लॉट नं 4