सातबारा Watch

← तिरडशेत

Ferfar #1259 · तिरडशेत

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
15/1/प्लॉट
Talathi
चपालाल सुरेश चव्हाण
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर ए एस एम ई सी सी नाशिक . लिहुन देणार : चंद्रकांत महादू गामणे रा.पिंपळगाव बहुला गट नंबर 15/1/प्लॉट नं/38 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11602 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3218200/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत महादू गामणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 32,18,200/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 15/1/प्लॉट नं/38,15/1/प्लॉट नं/38