सातबारा Watch

← तिरडशेत

Ferfar #1261 · तिरडशेत

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/प्लॉट
Talathi
चपालाल सुरेश चव्हाण
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 बाजूस दाखल केलेल्या 1) गट नंबर 21/1/प्लॉट नंबर/60 चे बिनशेती क्षेत्र 64.00 चौ.मी., आकार 6.40 रु.पै. 2) गट नंबर 21/1/प्लॉट नंबर/61 चे बिनशेती क्षेत्र 64.00 चौ.मी., आकार 6.40 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र शामकुमार दादाजी साबळे व अनिता शामकुमार साबळे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार/वि.मु. शुभम विलास सोनवणे यांनी नरेंद्र परशराम पाटील यांना सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-5 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्‍त क्रमांक 12032/2026, दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 12,00,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 अन्वये नोंद केली असे. 21/1/प्लॉट नं/60,21/1/प्लॉट नं/61,21/1/प्लॉट नं/60,21/1/प्लॉट नं/61