Ferfar #6845 · बेळगांव ढगा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/1
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 132/1 चे लागवडीयोग्य क्षेत्र 1.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 1.8100 हे.आर.चौ.मी, आकार 1.31 रु.पै. या क्षेत्रा पैकी 1) सनी योगेश वाणी यांचे स्वतंत्र आणेवारी असेलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी., 2) ऋतुजा आकाश वाणी यांचे स्वतंत्र आणेवारी असेलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी., 3) कल्पना मनोज चोरडिया यांचे स्वतंत्र आणेवारी असेलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी., 4) हरीश दत्तात्रय लोणारी यांचे स्वतंत्र आणेवारी असेलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी., 5) ज्ञानेश्वर प्रभाकर शेवाळे व प्रमोद आत्माराम साखरे यांचे सामाईक आणेवारी असेलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी., 6) आरती विलास पाटील यांचे स्वतंत्र आणेवारी असेलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी., हे क्षेत्र त्यांनी 1) गोकुळ रामभाऊ ढगे 2) अनिल रामभाऊ ढगे 3) दत्तू रामभाऊ ढगे 4) प्रभाकर रामभाऊ ढगे यांना सह दुय्यम निबंधक, नाशिक-7 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्त क्रमांक 9866/2026, दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 3,06,09,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.
खरेदी देणार व घेणार हे शेतकरी असून घेणारे 1) गोकुळ रामभाऊ ढगे 2) अनिल रामभाऊ ढगे 3) दत्तू रामभाऊ ढगे 4) प्रभाकर रामभाऊ ढगे यांच्या नावे मौजे बेळगाव ढगा ता. जि. नाशिक येथे ग.न. 104 मध्ये प्रत्येकाच्या नावे शेतीचे स्वतंत्र क्षेत्र असून ते शेतकरी खातेदार आहेत.