Ferfar #6863 · बेळगांव ढगा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167/अ/ब/क/1/2/प्लॉट
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
बाजूस दाखल केलेल्या 1) गट नंबर 167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं./160 चे बिनशेती क्षेत्र 62.00 चौ.मी., आकार 6.20 रु.पै. 2) गट नंबर 167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं./161 चे बिनशेती क्षेत्र 63.00 चौ.मी., आकार 6.30 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र 1) उत्तम शिवराम वझरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार महेश उत्तम वझरे, 2) सिताबाई रामदास वझरे, अलका रामदास वझरे, आर्या प्रविण शिंदे च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार कैलास रामदास वझरे, 3) कैलास रामदास वझरे, 4) तेजस प्रविण शिंदे अपाक कैलास रामदास वझरे यांनी विजया त्र्यंबक पाटील यांना सह दुय्यम निबंधक, नाशिक-4 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्त क्रमांक 11132/2026, दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 4,20,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 अन्वये नोंद केली असे.
167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/160,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/161,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/160,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/161