सातबारा Watch

← महिरावणी

Ferfar #5218 · महिरावणी

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
गणेश रमेश कोळी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा तहसिलदार सो नाशिक यांचेकडील आदेश क्र जमा-1/कावि/312/2026 नाशिक दि.18/09/2026 चा आदेश आलेवरोन मौजे महिरावणी ता जि नाशिक येथील गट नं 185 चे क्षेत्र 34500.00 चौ मी पैकी संदीप बबन खांडबहाले यांचे क्षेत्र 1800.00 चौ.मी या क्षेत्रास Tourist Home या वाणिज्य प्रयोजनार्थ अकृषिक वापर करणेकामी एकरकमी रुपांत्तरण अधिमुल्य र.रु.6570/- भरणा केल्याने सदर मिळकतीच्या इतर अधिकारात “संदीप बबन खांडबहाले यांचेकडून 1800 00 .चौ.मी. क्षेत्राच्या Tourist Home या वाणिज्य प्रयोजनार्थ करिता एकरकमी रूपांतरण अधिमुल्य र.रु.6570/- , दिनांक 19/08/2026 रोजी जमा करून घेण्यात आले”असा शेरा दाखल केला नोंद मा तहसिलदार सो नाशिक यांचेकडील आदेशावरोन केली