सातबारा Watch

← तळेगांव अंजनेरी

Ferfar #2957 · तळेगांव अंजनेरी

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
418
Talathi
कैलास शांताराम आहिरे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- किरण पंढरीनाथ दाते तळेगांव अंजनेरी (खाता क्रमांक159) यांचे गट क्रमांक 418, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वैभव तानाजी पगार (खाता क्रमांक :-1682) गट क्रमांक 418 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना सह दुय्यम निंबधक नाशिक-1, जिल्हा- नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10406 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7,50,000/- घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणुन गावी वडिल नामे- तानाजी संतु पगार यांचा गावी गट क्र. 265 जोडला आहे. दुय्यम निबंधक यांचेकडिल प्राप्त मा्हितीआधारे खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.