Ferfar #6028 · पिंपळद नाशिक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- अरुण.दत्तात्रय.फसाळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र.आरटीएस /अपिल/३७४/२०२४ दिनांक ०२/०४/२०२६ अन्वये अपिलार्थी यांचे अपिल फेटाळले आहे. तहसीलदार, संगायो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय , नाशिक यांचे कडील क्र.संगायो/कक्ष/कावि/०४/२०२४ मधील दिनांक ०५/०९/२०२४ रोजीचे आदेश कायम केले आहे. सदर आदेशाने गट नंबर ६५ मधील इतर अधिकारातील सिताबाई सावळीराम नाठे व सोन्याबाई बहिरू जाधव यांनी त्यांचे हयातीत हक्कसोडपत्र करून दिल्याचे दिसून येत नसल्याने व मा.राज्य समन्वयक इ फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त, कार्यालय पुणे यांचेकडील मार्गदर्शक सूचना क्र.९० नुसार इतर अधिकारातील नावे भोगवटदार सदरी दाखल करणे कामी आदेश पारित केलेला असल्याने त्यात कोणताही फेरबदल करण्याची आवश्यकता दिसून येत नसल्याने इतर अधिकारातील वरील नावे कब्जेदार सदरी दाखल करणे बाबत आदेश केलेने इतर अधिकारातील वरील नावे कब्जेदार सादरी दाखल केले. आदेशावारोन फेरफार केला.अर्ज, आदेश व फेरफार नक्कल दप्तरी दाखल.