Ferfar #2546 · सारूळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/2/1
- Talathi
- अरुण.दत्तात्रय.फसाळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : कार्पोरेशन बँक शाखा अंबड विलीनीकरण झालेने यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंबड
लिहून घेणार : राणु गोपाळा थोरात
यांनी सर्व्हे क्रमांक : 100/2/1 तपशिल : कार्पोरेशन बँक शाखा अंबड डी र रु 500000/- दि 7/12/2015 - 1615
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला Ref No.UBI/ADV/NOC/560931000118034/2026-27 दिनांक 06/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. भारत सरकारचे राजपत्र सी-जी-डी-एल-अ-04032020-216535 भाग II – खंड 3 – उप-खंड ( i ), नवी दिल्ली , बुधवार, मार्च 4, 2020 / फाल्गुन 14-1941 चे राजपत्राने कार्पोरेशन बँक चे समामेलन युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये केले आहे. युनियन बँकेने बोजा कमी करणे बाबत पत्र दिले आहे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.