Ferfar #2547 · सारूळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- अरुण.दत्तात्रय.फसाळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
श्री.ईश्वरी तुषार मटाले यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 16 चे ७/१२ सदरी ईश्वरी तुषार मटाले अपाक आई कोमल तुषार मटाले करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.