सातबारा Watch

← दहेगांव

Ferfar #1961 · दहेगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
कैलास शांताराम आहिरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026बाजुस दाखल मिळकतीतील हक्कसोडपत्र लिहुन देणार:- रेखा भास्कर कर्डीले व वैष्णवी भास्कर कर्डीले (खाता क्रमांक :- 256 ) यांनी आपले वडिलोपार्जित मिळकतीतील मालकीहक्क हक्कसोडपत्र लिहुन घेणार:- शिवम भास्कर कर्डीले व सत्यम भास्कर कर्डीले यांचे लाभात सह दुय्यम निबंधक- नाशिक-1 यांचे कडील हक्कसोड दस्त क्रमांक 9910 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.