Ferfar #7839 · विल्होळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अरुण सदा मोरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
महेंद्र मुरलीधर पाटील यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी विशेष मुखत्यार म्हणून हरिभाऊ त्र्यंबक गाभणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक9/1/ब पै खाता क्रमांक 2855 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
रचना समीर तांबट ,समीर अजित तांबट (खाता क्रमांक :-2993) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9648 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
संमती देणार - 1 श्रीमती कांताबाई श्रीधर पवार 2 शशिकांत श्रीधर पवार 3 अरुण श्रीधर पवार4 वंदना रोशन पवार 5 देवेन रोशन पवार 6 नंदिनी रोशन पवार 7 तुषार रोशन पवार 8 कुसुम रमेश पवार उर्फ रमाकांत जाधव अ.न. 2 स्वतःकरिता व अ.न.1,3 ते 8 यांचे तर्फे विशेष मुखत्यार म्हणून शशिकांत श्रीधर पवार
संमती देणार - वाघू भीमराव पवार
नोंद, अर्ज, दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9648 दिनांक 18/09/2026 ची नक्कल व सूची क्र 2 वरुन
9/1/ब पै,9/1/ब पै