सातबारा Watch

← विल्होळी

Ferfar #7857 · विल्होळी

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
39/2/2/प्लॉट/6
Talathi
अरुण सदा मोरे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोंद :- खरेदीची (फेरनोंद) लिहुन देणार:- नरेशकुमार रमनलाल शाह रा. विल्होळी(खाता क्रमांक2901) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/2/2/प्लॉट/6, बिगरशेती क्षेत्र 5.2203 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.2203 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रसन्न दिलीप सोमण ,मंजिरी प्रसन्न सोमण - - -, (खाता क्रमांक :-3003)गट/सर्व्हे क्रमांक 39/2/2/प्लॉट/6 बिगरशेती क्षेत्र 5.2203 आर.चौ.मी मा. दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6385 दिनांक 16/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली गावी त्यास फेरफार क्र. 7782 झाला होता परंतु संबधितांना नोटीस बजावणी न झालेने सदर नोंद रद्द झाली होती. मा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी , नाशिक उपविभाग यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026 दि. 01/10/2026 प्राप्त झालेवरून सदर दस्ता आधारे फेर नोंद घेतली. खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.