Ferfar #7859 · विल्होळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/5
- Talathi
- अरुण सदा मोरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंद : - आदेशाची
मिळकतीचे वर्णन : मौजे विल्होळी ता. जि. नाशिक येथील गट नं. 12/5 क्षेत्र 0.36 आर,पो.ख. 0.01 आर असे एकूण क्षेत्र 0.37 आर वर नमूद मिळकती बाबत अनुसया शंकर बोडके व इतर यांचे जनरल मुखत्यार म्हणून 1. शिवाजी कचरू चव्हाण, 2. अमोल झुंबर चव्हाण यांनी सदर मिळकतीचे इतर अधिकारातील पोकळीस्त असलेले कुळांचे नाव करणे कामी टेनन्सी केस क्र. 04/2026 अन्वये मा. तहसीलदार सो.नाशिक (ग्रामिण) यांचे कडेस केस दाखल केली होती. त्यात कुळांचे वारस म्हणून राजश्री तुळशीराम थोरात व इतर यांनी हजर होऊन त्यांची नावे करणेबाबत जबाब व संमतीपत्र दिल्याने मा. तहसीलदार सो.नाशिक (ग्रामिण)यांनी सदर केसमध्ये दुतर्फा म्हणणे ऐकून त्यात अंतिम आदेश क्र. टेनन्सी केस क्र. 04/2026 दि. 14/10/2026 देऊन गट क्र. 12/5 क्षेत्र 0.36 आर पो.ख. 0.01 आर असे एकूण क्षेत्र 0.37 आर मिळकतीचे इतर अधिकारात असलेले स. सा.कुळ 1) बबाबाई उर्फ चंद्रभागाबाई तुळशीराम, 2)राजश्री तुळशीराम थोरात , 3) लीलाबाई राजेंद्र झाल्टे, 4 ) शिला उत्तम तुपे, 5) सुशीला मधुकर चिंडे, 6) कविता शिवाजी पाळदे, 7) किशोर अनिल थोरात, 8) जयश्री अनिल थोरात, 9) धीरज अनिल थोरात, 10) निर्मल दिलीप भालने, 11) लता अनिल थोरात या कुळाचे वारसांचे नावे पोकळीस्त असल्याने कमी करणे कमी आदेश दिल्याने वरील नावे इतर अधिकारातून कमी करणे कामी नोंद घेतली. मंजुरीस्तव सादर.