Ferfar #1901 · गौळाणे
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा.तहसिलदार नाशिक ता.जि.नाशिक यांचे निकालाचे सूचनापत्र क्र.अधि/अभि/कावि/१६०८/२०२४ दिनांक ०८/०४/२०२६ अन्वये गट नंबर 22/4/अ व 153/1/अ मधील इतर अधिकारातील नावे अधिकार सदरी घेऊन इतर अधिकारातील नावे कमी केली असे.