Ferfar #14672 · पिंप्री सैय्यद
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1685
- Talathi
- वरसाळे प्रितेश छोटु
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, पिंपरी सय्यद
लिहुन देणार : तानाजी विठोबा ढिकले रा. पिंप्री सैय्यद
यांनी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3217/2025 दिनांक 06/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 615000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1685 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी विठोबा ढिकले यांनी अर्ज, दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Ref. No: Pimp/adv/2025-26/10 दिनांक 06/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 615000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.