सातबारा Watch

← पिंप्री सैय्यद

Ferfar #14674 · पिंप्री सैय्यद

नाशिक, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
301
Talathi
वरसाळे प्रितेश छोटु
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 मौजे पिंप्री सैय्यद येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 301 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 13414 दि. 09/08/2024 अन्वये घेण्यात आलेल्या नोंदीनुसार यश दत्तात्रय गुंजाळ यांचे तर्फे अ पा क वडील दत्तात्रय नारायण गुंजाळ असा घेण्यात आलेला शेरा यश दत्तात्रय गुंजाळ यांच्या शाळा सोडल्याचा दाखल्यावरील जन्म तारीख तपासले वरुन आज रोजी वय 18 वर्षे 3 महीने झाले असून याबाबत यश दत्तात्रय गुंजाळ यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत गट नंबर/सर्व्हे नंबर 301 चे 7/12 सदरी यश दत्तात्रय गुंजाळ करिता दाखल असलेला यांचे तर्फे अ पा क वडील दत्तात्रय नारायण गुंजाळ यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व शाळा सोडल्याचा दाखला या वयाच्या पुराव्यावरून कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.