सातबारा Watch

← पिंप्री सैय्यद

Ferfar #14676 · पिंप्री सैय्यद

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
327/1
Talathi
वरसाळे प्रितेश छोटु
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 गहाणमुक्त लेख लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पिंप्री सय्यद गहाणमुक्त लेख लिहून घेणार : मीना सोपान ढिकले यांनी सर्व्हे क्रमांक : 327/1 तपशिल : बँक ऑफ इंडिया मे. दुय्यम निबंधक, श्रेणी -2, नाशिक -6, ता. नाशिक यांचेकडील गहाणखत दस्त क्र. नसक -6-336/2020, अन्वये मीना सोपान ढिकले करिता तारण र.रु. 630000/- दि. 18/01/2020, मे. दुय्यम निबंधक, श्रेणी -2, नाशिक -6, ता. नाशिक यांचेकडील गहाणखत दस्त क्र. नसक -6-6976/2020 अन्वये मीना सोपान ढिकले करिता तारण र.रु. 500000/- दि. 06/09/2021, गहाणखत फेरफार क्रमांक 11424, 11457, 11952 ने घेतलेला बोजा परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, बँक यांचे पत्र जावक क्र. Branch Ref. No.: PIMP/ADV/26-27/53 दि. 11/08/2026 अन्वये त्यांनी बोजा कमी चे पत्र आणले आहे व सह. दुय्यम निबंधक, निफाड -2 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त क्र. NPD2-3270-2026 दि. 21/89/2026 अन्वये गहाणमुक्त लेख दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.