Ferfar #14678 · पिंप्री सैय्यद
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- वरसाळे प्रितेश छोटु
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन देणार :- दत्तात्रय रामभाऊ ढिकले
लिहुन घेणार :- उत्तमराव ढिकले ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या पिंपरी सिद्ध
यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विशेष वसुली अधिकारी उत्तमराव ढिकले ग्रामिण बिगरशेती सह पतसंस्था मर्या पिंप्री सिद्ध ता.जि. नाशिक यांचा जप्तीचा बोजा कर्जदार श्री. श्याम गणपत ढिकले. जामिनदार श्री.दत्तू रामभाऊ ढिकले करिता दाखल. यांचेकडून दिनांक 18/09/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 114869.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.