Ferfar #14692 · पिंप्री सैय्यद
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1342/1/प्लॉट/137, 1342/1/प्लॉट/138
- Talathi
- वरसाळे प्रितेश छोटु
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक
आदेश क्रमांक : जा.क्र. / अभय योजना प्र. क्र. 578 / 2024 / 6735 / 2026
आदेश दिनांक : 15/09/2026
बाजुस दाखल केलेल्या गटामध्ये महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 नुसार महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियम 1958 चे कलम 3 मधील अनुसूची – 1 चे अनुछेदानुसार विविध कलमाअंतर्गत मुद्रांक शुल्क वसुलीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, आदेश क्रमांक मुद्रांक – 2023 प्र. क्र. 342/ एम – 1 (धोरण), दिनांक 07 डिसेंबर, 2023 अन्वये नमुद अटी व शर्तीच्या अधिनराहून माफी देण्यात आली आहे. अभय योजना 2023 मधील दुसरा टप्पा अन्वये सदर गटाबाबत वसुली पुर्ण करण्यात आलेली आहे. सबब इतर अधिकारात असलेला बोजा कमी करणेबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडील जा.क्र. / अभय योजना प्र. क्र. 578 / 2024 / 6735 / 2026 दि. 15 / 09 / 2023 दिल्यावरून इतर अधिकारात असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.