सातबारा Watch

← पिंप्री सैय्यद

Ferfar #14713 · पिंप्री सैय्यद

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1473, 1486/2, 1708/1
Talathi
वरसाळे प्रितेश छोटु
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : पोपट दगु राजोळे रा. पिंप्री सैय्यद यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10639-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1473, 1486/2, 1708/1 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट दगु राजोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1040000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.