सातबारा Watch

← पिंप्री सैय्यद

Ferfar #14721 · पिंप्री सैय्यद

नाशिक, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
2, 846
Talathi
वरसाळे प्रितेश छोटु
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ओझर तांबट शाखा लिहुन देणार : ज्ञानेश्वर हिरामण ढिकले यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील जादा पुस्तक क्र. 7 भाग 2 चे खंड क्र. 5 मध्ये पान क्र. 1 ते 18 वर अनुक्रमांक 48 दिनांक 29/10/2026 रोजी दाखल नोंदीप्रमाणे रक्कम रुपये 460000.00/- घेऊन मौजे - पिंप्री सैय्यद गट नंबर 2 , 846 पैकी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, बँक ऑफ महाराष्ट्र ओझर तांबट शाखा यांचेकडील पत्र जावक Ref. No. AC-2 / AGRI / 668918 / LLMS / 2026-2027 दि. 27 / 10 / 2026 व डिक्लेरेशनची नक्कल प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 460000.00/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.