सातबारा Watch

← विंचुर गवळी

Ferfar #3774 · विंचुर गवळी

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
रविकन्या वसंत पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ली , लिहुन देणार : राजेंद्र रामदास भुसारे रा. विंचुर गवळी गट नंबर/ सर्वे नंबर 135 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10629 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रामदास भुसारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.