Ferfar #3775 · विंचुर गवळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- रविकन्या वसंत पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नोदीचा प्रकार:- इतर फेरफार माहिती मिळालेचा दिनांक:- 17/06/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/06/2026
लिहुन देणार:-
जाकीर शब्बीर सैय्यद यांचे गट/सर्व्हे क्रमांक111 खाता क्रमांक 20773 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण पो.ख.क्षेत्र 00 हे 01 आर म्हणजेच 100.00 चौ. मी हे व त्यावरील लोखंडी पत्र्याचे शेड मिळकती सह यांसी ग्राम पंचायत मालमत्ता कर.754,यांसी तळ एक मजला बांधीव क्षेत्र 360 चौ . फुट म्हणजेच 33.46 चौ. मी त्यांनी
लिहुन घेणार :
मंजूर चांदभाई सैयद उर्फ मुलाणे , (खाता क्रमांक :-20810) यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1263 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.तसेच मा.उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटी एस/कावि/310/2026 दि.18/09/2026 अन्वये नोंद केली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
हितसंबधितांना नोटीस बजावल्याचा दि. 17/06/2026
फेरफार नोंद निर्गतीचा दि. 03/07/2026
लिहुन देणार:-
जाकीर शब्बीर सैय्यद यांचे गट/सर्व्हे क्रमांक111 खाता क्रमांक 20773 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 01 आर म्हणजेच 100.00 चौ. मी हे व त्यावरील लोखंडी पत्र्याचे शेड मिळकती सह यांसी ग्राम पंचायत मालमत्ता कर.754,यांसी तळ एक मजला बांधीव क्षेत्र 360 चौ . फुट म्हणजेच 33.46 चौ. मी त्यांनी
लिहुन घेणार :
मंजूर चांदभाई सैयद उर्फ मुलाणे , (खाता क्रमांक :-20810) यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1263 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-नोंदणीकृत)