सातबारा Watch

← माडसांगवी

Ferfar #6968 · माडसांगवी

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-27
Objection until
2026-09-11
Certified
—
Gat / Survey
463, 465
Talathi
रविकन्या वसंत पाटील
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026 लिहुन देणार:- सरिता निशांत भुतडा रा. माडसांगवी(खाता क्रमांक844) यांचे गट/सर्व्हे क्रमांक463, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सरिता निशांत भुतडा रा. माडसांगवी(खाता क्रमांक844) गट/सर्व्हे क्रमांक465, बिगरशेती क्षेत्र 26.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2600 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पंकज शंकरराव ठाकरे , (खाता क्रमांक :-21705)गट/सर्व्हे क्रमांक 463 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पंकज शंकरराव ठाकरे , (खाता क्रमांक :-21705)गट/सर्व्हे क्रमांक 465 बिगरशेती क्षेत्र 0.2600आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6352 दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 78400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार :फोनिक्स एआरसी लिमिटेड(जुने नाव फोनिक्स एआरसी प्रा. लिमिटेड)तर्फे अधिकृत अधिकरिअधिकरि रेणुका विशाल राजगुरू मौजे माडसांगवी ता.जि.नाशिक येथील गट नं ४६३ (उत्तर पार्ट)यासी क्षेत्र २०००.०० .चौ.मी (दक्षिण बाजूकडील)क्षेत्र ३९०० चौ.मी. व गट नं ४६५ (पश्चिम पार्ट)यांसी क्षेत्र २६००.०० चौ.मी.असे एकूण क्षेत्र 8500.00 चौ.मी.व मिळकतीवरील बांधीव मिळकत यांसी बांधीव क्षेत्र ६६९.४४ चौ.मी. सदर मिळकत लिहून घेणार:पंकज शंकरराव ठाकरे यांसी दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्र.6352दि.1/06/2026 रोजी मोबदला रक्कम रुपये 78400000 विक्री प्रमाणपत्र (सेल सर्टिफिकेट) खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव न मुना नं. 7/12 वर दाखल केले. सद्यस्थितीतील सातबारा सदरी सरिता निशांत भुतडा खाते नं 844गट नं 465व 463यासी क्षेत्र 23.5700आर.चौ.मी असून त्यांचे इक्विटेबल मोर्गेज असल्याने सदर नोंद सातबारा सदरी नाही सबब कर्ज रक्कम रुपये 78400000/- इतके फोनिक्स एआरसी लिमिटेड यांचेकडील बोजा परतफेड न झाल्याने सदर मालमत्ता फोनिक्स एआरसी लिमिटेड यांनी विक्री प्रमाणपत्र (सेल सर्टिफिकेट) द्वारे पंकज शंकरराव ठाकरे यांना विक्री केली असल्याने सदर नोंद सूची क्र.2, विक्री प्रमाणपत्र (सेल सर्टिफिकेट) दस्त,मालमत्ता विक्री सूचना(ई निविदा),मुंबई चौफेर स्थानिक वृत्तपत्रातील निविदा, यावरून सदर नोंद केली असे