सातबारा Watch

← माडसांगवी

Ferfar #7004 · माडसांगवी

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
766/3
Talathi
रविकन्या वसंत पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : गोदावरी पूर्व विभाग वि.का.स.सो.ली. लिहून घेणार : मथुराबाई तुकाराम पेखळे यांनी सर्व्हे क्रमांक : 766/3 तपशिल : गोदावरी पुर्व विभाग वि.का.सोसा.मर्या.तारण र.रु.300000/-दि.2/5/2002 मथुराबाई द्राक्ष मंडप ठिबक कर्ज करीता - 2449 गोदावरी पुर्व विभाग वि.का.सोसा.मर्या.तारण र.रु.500000/-दि.16/6/07, रु.500000/-दि.16/6/07 - 2449 माडसांगवी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित माडसांगवी यांचा रक्कम रु.300000/- चा बोजा मथुराबाई तुकाराम पेखळे यांचे करिता - 5691 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.