Ferfar #6202 · शिलापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- दिपक शाम मोठे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : माडसांगवी विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्यादित माडसांगवी ता. जि. नाशिक
लिहून घेणार : नंदराम वाळू पेखळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : मांडसागंवी वि.मा.स.सो.कडुन रु. 500000/- डिक्ले घेतले दि. 22/5/2002 रक्कम घेणार नंदराम वाळु पेखळे - 4052
माडसांगवी वि.का.से.संस्था मर्या यांना तारण र.रु.500000/- ता.11/5/2009 पीककर्ज नंदराम वाळू करिता - 4649
माडसांगवी वि.का.से.संस्था मर्या यांना तारण र.रु.700000/- ता.7/4/10 पीककर्ज नंदराम वाळू करिता - 4649
माडसांगवी वि.का.से.संस्था मर्या यांना तारण र.रु.600000/- दि 1/8/15 पीककर्ज नंदराम वाळू करिता - 4709
शिलापूर वि.का.स.सो.संस्था मर्या. यांचा रक्कम रुपये 500000/-दि.03/04/2023रोजीचे पीककर्ज नंदराम बाळू पेखळे यांचेकरिता - 5656
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र. 119/2026 दिनांक :- 17/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.