सातबारा Watch

← लाखलगांव

Ferfar #5967 · लाखलगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
297/4, 315, 316
Talathi
शरद सांडुगीर गोसावी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– 1)सारिका उन्मेष सोनवणे (खाता क्रमांक :- 241) हक्कसोड पत्र लिहून घेणार :– 1)निलेश दिगंबर खैरनार 2)संदीप दिगंबर खैरनार बाजुस दाखल मिळकतीमधील सामाईक खातेदार हक्कसोड पत्र लिहून देणार 1) सारिका उन्मेष सोनवणे यांनी 1) गट क्रमांक 315 लागवडीलायक क्षेत्र 0.1600 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर. 2) गट क्रमांक 316 लागवडीलायक क्षेत्र 0.6600 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर. 3) गट क्रमांक 297/4 लागवडीलायक क्षेत्र 0.0500 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर. या मिळकतीमधील सामाईक क्षेत्रामधील त्यांच्या वाटयास येणाऱ्या अविभक्त हिश्याचे क्षेत्रासाठी विनामोबदला हक्कसोडपत्र (रिलीज डीड) लिहून घेणार – 1)निलेश दिगंबर खैरनार 2)संदीप दिगंबर खैरनार यांचे लाभात सह दुय्यम निबंधक नाशिक – 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10191-2026 दिनांक 09/10/2026 रोजी करून दिले आहे. सबब हक्कसोडपत्र लिहून देणार 1)सारिका उन्मेष सोनवणे यांचे नाव 7/12 वरून कमी केली असे. नोंद सुची क्र.2 व हक्कसोडपत्र दस्ताची नक्कल यावरून केली असे.