Ferfar #5968 · लाखलगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 609
- Talathi
- शरद सांडुगीर गोसावी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजुस दाखल मिळकत गट नंबर 609 वर पूर्वी दाखल वारस फेरफार क्रमांक 4369 दि.12/06/2017 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला 1)आरती भाऊसाहेब कांडेकर 2)प्रशांत भाऊसाहेब कांडेकर 3)पुजा भाऊसाहेब कांडेकर यांच्या नावासमोर दाखल असलेला अपाक आई रेणुका भाऊसाहेब कांडेकर हा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला असे.