सातबारा Watch

← लाखलगांव

Ferfar #5978 · लाखलगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
468
Talathi
शरद सांडुगीर गोसावी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सुभाष बारकू कांडेकर लिहून घेणार : 1)सुभाष बारकु कांडेकर 2)मोहिनी सुभाष कांडेकर सर्व्हे क्रमांक : 468 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र लाखलगांव कडुन रु.5000/-कर्ज घेतले दि.17/10/2008 रक्कम घेणार - 2773 सर्व्हे क्रमांक : 468 बँक ऑफ महाराष्ट्र शा.लाखलगांव कडुन र.रु.5000-दि.9-12-11 मोहिनी सुभाष कांडेकर करिता - 3412 वरील फेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी करणेबाबत बॅक ऑफ महाराष्ट्र लाखलगांव यांचेकडील दि. 28/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी केले. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.